ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर व वचनबद्ध संस्था.
मोफत आरोग्य शिबिरे व योग साधना
समाजाशी जोडलेले लोक
लाभार्थी
वर्षांचा सामाजिक प्रवास
सामाजिक उपक्रम
कायदेशीर मान्यता, शासन नोंदणी व आमचा सामाजिक प्रवास
वर्षांचा प्रवास
स्थापना दिनांक: २८ सप्टेंबर २००४
संस्था नोंदणी क्र.: महाराष्ट्र / ३०२९ / रत्नागिरी
धर्मादाय नोंदणी क्र.: एफ-३०१७ (रत्नागिरी)
उद्यम नोंदणी क्र.: UDYAM-MH-28-0082962
आयकर नोंदणी १२-A: को. मुख्या. / २१७ / 12-A / १२५ / ८ / २००५-०६
८०-G मान्यता: प्राप्त (कर सवलत पात्र)
कार्यक्षेत्र: संपूर्ण महाराष्ट्र राज्य
समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध
दुर्बल व गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य व अर्थसहाय्य पुरवणे.
निरोगी पिढी घडवण्यासाठी नियमित योगासने व ध्यानधारणा शिबिरांचे आयोजन.
वृक्षारोपण, बायोगॅस प्रकल्प व कचरा व्यवस्थापनाद्वारे पर्यावरण रक्षण.
डिजिटल मार्केटिंग व आयटी कौशल्यांचे युवकांसाठी मोफत प्रशिक्षण सत्रांचे आयोजन.
शेतकऱ्यांसाठी आधुनिक ग्रीन हाऊस व तंत्रज्ञान आधारित शेती मार्गदर्शन शिबिरे.
मोफत नेत्रतपासणी, आरोग्य शिबिरे व आपत्कालीन मदत उपक्रम.
संस्थेने यशस्वीरित्या राबवलेले मुख्य प्रकल्प
विद्यार्थ्यांसाठी करिअर गाईडन्स आणि डिजिटल मार्केटिंग मार्गदर्शन सत्रे.
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या साहाय्याने मोफत आरोग्य तपासणी.
किल्ले पन्हाळा व रायगड अभ्यासदौरे आणि निसर्ग संवर्धन कॅम्प्स.
बायोगॅस प्रकल्प उभारणी आणि कचरा व्यवस्थापन मोहिमा.
संस्थेचे मार्गदर्शक व विश्वस्त मंडळ
| नाव | हुद्दा |
|---|---|
| श्री. निनाद अशोक डाकवे | अध्यक्ष |
| श्री. शशिकांत चंद्रकांत देसाई | उपाध्यक्ष |
| श्री. चंद्रकांत श्रीपती देसाई | सचिव |
| सौ. माधवी अशोक डाकवे | सहसचिव |
| श्रीम. वैशाली चंद्रकांत कोरगांवकर | खजिनदार |
| सौ. सुलोचना चंद्रकांत देसाई | सहखजिनदार |
| श्री. अरविंद आत्माराम वेळणेकर | सदस्य |
संस्थेच्या विविध सामाजिक व शैक्षणिक कार्याची झलक
संस्थेच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.
चिंचनाका, चिपळूण, रत्नागिरी, महाराष्ट्र
706 679 9292
info@swamieducationsociety.org